
नेवासा – नेवासा व परिसरातील महिलासाठी हिरकणी महिला क्लब नेवासा येथे महिला दिनाचे औचित्य साधून ११ मार्चला सुरु होणार आहे. या ग्रुप च्या संस्थापिका सौ. अर्चना फिरोदिया व नंदिनी सोनवणे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत त्यासाठी त्यांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. नोंदणी केलेल्या महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात. महिला एकत्रीकरण, महिलांना खुले व्यासपीठ मिळून त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा या ग्रुपचा उद्देश आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.