मुळा पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांनी मिळाली उपस्थितांची वाहवा.
सोनई – मुळा पब्लिक स्कुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेला वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी…