नेवासा शहराचे ग्रामदैवत मोहिनीराज महाराज यात्रा उत्सवानिमित्त पुणे (मावळ) येथील शिवभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री अनिकेत भैय्या घुले यांनी घेतले दर्शन.
नेवासा – जगामध्ये एकमेव असलेले मोहिनीराज भगवान मंदिर श्री मोहिनीराज भगवान यांच्या यात्रेनिमित्त नेवासा नगरीमध्ये शिवभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुणे व…