शिवजयंती दिना निमित्ताने पुनतगांव येथे गेल्या पाच वर्षांपासून डीजे बंदी, जयंती काळात गावात कीर्तन सेवा उपक्रम
पाचेगाव – नेवासा तालुक्यातील पुंनतगाव येथे गावाचे सरपंच सुदर्शन वाकचौरे यांच्या संकल्पनेतून गेल्या पाच वर्षा पासुन शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ध्वनिप्रदूषण…