मराठी राजभाषा पंधरवाडा निमित्त पैस खांब मंदिर नेवासा येथे ज्ञानोदयच्या विद्यार्थ्यांनी केले पसायदानाचे वाचन.
नेवासा – आज शनिवार दिनांक २२-२-२०२५ रोजी ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पैस खांब मंदिर, ज्ञानेश्वरी रचना स्थान…