नेवासा पंचायत समितीकडून ५६९२ घरकुल लाभार्थ्यांना पहील्या टप्प्याचे अनुदान वितरण – आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील
नेवासा – नेवासा पंचायत समिती कार्यालयात आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण…