नेवाश्यात प्रशासनाची व सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्याने व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल.
नेवासा- शहरातील अतिक्रमण कारवाईच्या निषेधार्थ प्रशासनाची व सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढल्याने व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत भरत भीमराज…