ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
बैलगाडा

नेवासा – युवासेना जिल्हाप्रमुख अँड निरजभाऊ नांगरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक 31/01/2025 रोजी सकाळी9ते सायं.6 या वेळेत हाॅटेल दत्तदिगंबर समोर देवगड फाटा येथे भव्य बैलगाडा शर्यती चे आयोजन करण्यात आले असुन सदर शर्यतीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस बुलेट 350,द्वितीय क्रमांक हिरो होंडा शाईन, तृतीय क्रमांक ईलेक्ट्रिक स्कुटी,चतुर्थ क्रमांक 5ग्रॅम सोन्याची अंगठी,पाचवा क्रमांक LED TV,सहावा क्रमांक 21000 रु.,सातवा क्रमांक 15000रु.आठवा क्रमांक 11000रु.रोख आणि गट पास ला प्रत्येकी 2 कुलर व ट्राॅफी अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून बकासुर,हरण्या,टायगर,लखनअशा महाराष्ट्रातील नावाजलेल्या जोड्यांसह अनेक बैल जोड्या या शर्यतीत सहभागी होणार आहेत तरी बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सुरजभाऊ नांगरे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बैलगाडा

युवासेना जिल्हाप्रमुख अँड निरजभाऊ नांगरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक 31/01/2025 रोजी सकाळी9ते सायं.6 या वेळेत हाॅटेल दत्तदिगंबर समोर देवगड फाटा येथे भव्य बैलगाडा शर्यती चे आयोजन करण्यात आले असुन सदर शर्यतीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस बुलेट 350,द्वितीय क्रमांक हिरो होंडा शाईन, तृतीय क्रमांक ईलेक्ट्रिक स्कुटी,चतुर्थ क्रमांक 5ग्रॅम सोन्याची अंगठी,पाचवा क्रमांक LED TV,सहावा क्रमांक 21000 रु.,सातवा क्रमांक 15000रु.आठवा क्रमांक 11000रु.रोख आणि गट पास ला प्रत्येकी 2 कुलर व ट्राॅफी अशी बक्षिसे ठेवण्यात आली असून बकासुर,हरण्या,टायगर,लखनअशा महाराष्ट्रातील नावाजलेल्या जोड्यांसह अनेक बैल जोड्या या शर्यतीत सहभागी होणार आहेत तरी बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सुरजभाऊ नांगरे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बैलगाडा
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बैलगाडा
बैलगाडा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बैलगाडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!