सोनई – शैक्षणिक वर्ष 24 -25 मध्ये घेण्यात आलेल्या एनएमएमएस परीक्षेमध्ये
शनिश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर सोनईच्या
१- कु. तन्वी अरुण गडाख
२- कु. अंजली विकास दरंदले
३- श्रीपाद विजय साळवे
या विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

पात्र विद्यार्थी व परीक्षा प्रमुख चौधरी यांचे मुळा एज्युकेशन सोसाचे उपाध्यक्ष उदयन गडाख ,सचिव उत्तमराव लोंढे ,सहसचिव डॉ विनायक देशमुख , प्रशासकीय अधिकारी डॉ अशोक तुवर , प्राचार्या इंदुमती
खंडागळे उपप्राचार्य एकनाथ गवळी पर्यवेक्षक शिवाजीराव कर्जुले आदींनी अभिनंदन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.