नेवासा – महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असो ची मान्यता असलेली जिह्यातील एकमेव मान्यता प्राप्त संघटना अहिल्यानगर बॉडी बिल्डिंग अँड फिजीक स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर राहुरी येथे रणसिंग क्लासिक शरीर सौष्ठव स्पर्धेचा विजेता ठरला अहिल्यानगर चा मोसिन शेख तर उप विजेता जाकीर कुरेशी बेस्ट पोजर धीरज सोनवणे राहुरी श्री जाकीर कुरेशी काल दिनांक 22 फेब्रुवारी रोजी राहुरी येथे झालेल्या जिल्हा स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत अ.नगर जिल्ह्यातील 140 खेळाडूंनी सहभाग घेतला होता जिल्हा बॉडी बिल्डिंग चे सचिव कैलास रणशिंग जिल्हा अध्यक्ष मयुर दरंदले यांनी उत्कृष्ट नियोजन केल्या बद्दल सर्वांनी कौतुक केलं.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
55 किलो गटात
प्रथम- प्रशांत धोत्रे, संगमनेर
द्वितीय- उत्कर्ष बनसोडे,अ नगर
तृतीय- आसिफ शेख,अ नगर
चतुर्थ- मयूर साळवे,नेवासा
पाचवा- श्रीकांत जाधव,कोपरगाव
60 किलो
प्रथम- अभिषेक खाडे,संगमनेर
द्वितीय- धीरज सोनवणे,श्रीरामपूर
तृतीय- गोविंद छजलानी,अ नगर
चतुर्थ – प्रथमेश कटके,कोळपेवाडी
पाचवा- सोनू मणियार,संगमनेर

65 किलो
प्रथम – आकाश बोर्डे,अ नगर
द्वितीय-जाहीर शेख,अ नगर
तृतीय-नवनाथ कुऱ्हे ,कोपरगाव
चतुर्थ – रोहन सकट,अ नगर
पाचवा-आकाश कदम,अ नगर
70 किलो
प्रथम-मोहसीन शेख,अ नगर
द्वितीय-दीपक गोर्डे, श्रीरामपूर
तृतीय-योगेश परदेशी राहुरी
चतुर्थ स्लोक चौरे,अ नगर
पाचवा- राहुल गायकवाड, अ नगर

75 किलो
प्रथम-साकिब शेख अ नगर
द्वितीय-फिरोज पठाण,अ नगर
तृतीय-श्रीकांत आरे,श्रीरामपूर
चतुर्थ – रोहित थोरात ,राहुरी
पाचवा-सौरभ पवार,राहुरी
75 किलो वरील
प्रथम-जाकीर कुरेशी,राहुरी
द्वितीय-सज्जन थोरात, संगमनेर
तृतीय-महफुस शेख, शिर्डी
चतुर्थ दर्शन काळे अ नगर
पाचवा-सुनील काळे, अ नगर
मेन्स फिजिक
170 below
प्रथम -आकाश बोर्डे
द्वितीय – अभिषेक खाडे
तृतीय – धीरज सोनवणे

170 above
प्रथम- सोनू मणियार
द्वितीय – सचिन चव्हाण
तृतीय – ओम कुमावत
स्पर्धे साठी पंच म्हणून जिल्हाध्यक्ष मयूर दरंदले सर,
सतीश रासकर,डेव्हिड मकासरे,सौरभ बल्लाळ,राहुल कुलकर्णी,अमोल एकांडे तर स्टेज मार्शल किरण पोटे,भीमा चव्हाण,निखिल कोटकर शुभम चव्हाण यांनी काम पाहिले या स्पर्धेतून विजेता झालेले सर्व खेळाडूंचे इचलकरंजी येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धे साठी निवड करण्यात आली आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष मयुर दरंदले यांनी दिली

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.