ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
छावा

गावातील वयोवृद्ध, महिला व तरुण मुलांनी घेतला आनंद

पाचेगाव – सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेला ऐतिहासिक असा छावा चित्रपट सुरू आहे.पण सर्वसामान्य व महिलांना महागड्या पिक्चर हॉल मध्ये जाऊन पाहणं शक्य नाही व सर्वसामान्य नागरिकांना घिश्याला न परवडत असल्याने छावा चित्रपट पाहून शक्य नाही.त्याच पार्श्वभूमीवर पुनतगांव मध्ये प्रदर्शित करून पुनतगांवातील अगदी तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना छावा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली.

छावा

संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही गावात असा अभिनव उपक्रम आजपर्यंत राबविला न गेल्याचे छावा चित्रपट पाहणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली. परंतु असा अभिनव उपक्रम पुनतगाव गांवचे सरपंच सुदर्शन वाकचौरे यांनी स्वतः जवळपास पंधरा हजार रुपये खर्च करून आपल्या गावामध्ये राबविला, त्याबद्दल ते नक्कीच कौतुकास पात्र असून त्याबद्दल सर्वसामान्य ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करून गाजत असणाऱ्या छावा चित्रपटाचा इतिहास समजून आनंद घेतला.

छावा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

छावा
छावा
छावा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

छावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!