सोनई – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या बीडीएस चतुर्थ वर्ष 2023-2024 पदवी परिक्षेसाठी घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय अहिल्यानगर या महाविद्यालयातील कु ध्रुवी पांचाळ हिने दुसरा क्रमांक आणि कु वैष्णवी गुंड यांनी पाचवा क्रमांक प्राप्त केला.या गुणवंत विद्यार्थीनीच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या उपाध्यक्षा कु नेहल गडाख,मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख,कार्यकारी विश्वस्त डॉ सुभाष देवढे पाटील,अधिष्ठाता डॉ नीलिमा श्रीपाद राजहंस यांनी अभिनंदन केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.