नेवासा – महाराष्ट्रात रस्त्यावर व्यवसाय करायचायं तर तुमच्याकडे डोमेसाईल असायलाच हवं. लवकरच याबाबत आदेश जारी करणार असा इशारा हायकोर्टानं दिलाय. जेणेकरून ज्याच्याकडे डोमेसाईल असेल त्यालाच फेरीवाला परवाना मिळेल, असा नियम करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले जातील असंही हायकोर्टानं स्पष्ट केलंय. अन्य राज्यात फेरीवाला परवान्यासाठी डोमेसाईल बंधनकारक आहे, मग महाराष्ट्रात असे धोरण का नाही?, असा सवालही यावेळी हायकोर्टानं उपस्थित केला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.