सोनई – अहिल्यानगर जिल्हा फर्टीलायझर असोसिएशन नवीन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते नुकतीच करण्यात आली. उपाध्यक्षपदी योगेश रामदास सोनवणे घोडेगाव ता नेवासा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.शेतकरी व खते विक्रेते यांच्यामध्ये समन्वय ठेऊन काम करणार असल्याचे सांगितले. सोनवणे यांचा निवडीबद्दल नेवाश्याचे मा सभापती रावसाहेब कांगुणे, तालुका कृषी दुकानदार संघटनेचे अध्यक्षप्रवीण सावंत यांनी सन्मान केला.निवडीबद्दल सोनवणे यांचे मा सभापती सौ सुनीताताई गडाख,युवा नेतेउदयन गडाख आदींनी अभिनंदन केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.