नेवासा फाटा – राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील अक्षय कोरडे यांची राज्य लोकसेवा आयोगामार्फत महसूल सहाय्यक पदावर निवड झाली आहे शेतकरी कुटुंबातील अक्षयचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे वांबोरी गावातच झाले अक्षय पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी उत्तीर्ण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे वांबोरी येथील वारकरी विलास कोरडे यांचा अक्षय हा मुलगा आहे वांबोरी पंचक्रोशीतील या तरुण युवकांनी मिळविलेल्या यशाचे परिसरातून मोठे कौतुक होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.