नेवासा – जगामध्ये एकमेव असलेले मोहिनीराज भगवान मंदिर श्री मोहिनीराज भगवान यांच्या यात्रेनिमित्त नेवासा नगरीमध्ये शिवभक्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुणे व टायगर ग्रुपचे सदस्य श्री अनिकेत भैय्या घुले यांनी मोहिनीराज भगवानाच्या मूर्तीचे दर्शन घेऊन मोहिनी महाराजांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचा यात्रा कमिटी व देवस्थानाच्यावतीने श्रीफळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी धनु भाऊ काळे, स्वप्नील मापारी ,जयदीप जामदार व ज्ञान फाउंडेशनचे सदस्य आदित्य खंडाळे, सागर गंधारे, संदीप वीर, अनिल डौले, निलेश खंडाळे, महेश देवढे, ॲड प्रशांत पाठे, समीर घुले, अजित मारकळी, अनिल आरगडे , विजय गायकवाड, प्रदीप पाठे, हरीभाऊ शेजुळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी अनिकेत भैय्या घुले म्हणाले की माझे भाग्य समजतो की मोहिनीराज महाराजांचे दर्शन व आशीर्वाद मिळाला व त्यांनी सर्व नेवासा नगरीतील सर्व भक्तांना यात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.