पाचेगाव – नेवासा तालुक्यातील येथील पाचेगाव इंग्लिश स्कूल पाचेगाव विद्यालयातील इयत्ता दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील आयुष्य सुखकर जाण्यासाठी शिक्षण हे मोलाचे आहे,असा कानमंत्र मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव यांनी यावेळी निरोप देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी संस्थेचे सचिव प्रकाश जाधव, सरपंच वामनराव तुवर, उपसरपंच ज्ञानदेव आढाव,ऍड सोमनाथ वाकचौरे, आण्णासाहेब माकोणे, राजेंद्र शेंडगे,रघुनाथ नवगीरे यांच्या सह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक बाळासाहेब जाधव यांनी केले तर आभार पवार संजय यांनी मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.