गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील कांगोणी येथे ग्रामस्थांच्या वतीने तसेच संत भगवान बाबा विचार विकास मंडळाने संत वामनभाऊ व संत भगवानबाबा यांच्या प्राणप्रतिष्ठपणेचा प्रथमवर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला .भाऊ- बाबांच्या प्रतिमेची गावातून सवाद्या मिरवणूक काढण्यात आली. तदनंतर ह. भ. प . शिवप्रसाद महाराज पंडीत यांचे प्रवचन झाले. सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील कांगोणी- हिंगोणी येथील भाविक भक्त व ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे अभार व्यक्त करतांनी भगवान बाबानी सर्वांचे कल्याण करावे अशी प्रार्थना भाऊ- बांबकडे मंडळाचे अध्यक्ष अशोक चौधरी यांनी केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.