नेवासा – श्री,मोहिनीराज यात्रेनिमित्त आज शनिवार दि.२२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मराठा बोर्डिंग येथे झी मराठी , सोनी मराठी ,कलर्स मराठी, झी युवा संगीत सम्राट फेम आंतरराष्ट्रीय किर्तीचे युवा शाहिर रामानंद उगले यांचा महाराष्ट्राची लोकगाणी, पोवाडे व लोकगीते हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.