नेवासा – तालुक्यातील बेलपिंपळगाव फाटा ते बेलपिंपळगाव रस्ता दुरुस्ती काम अतिशय धिम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे चालू आहे हे काम त्वरित बंद करून मा. उपविभागीय अभियंता साहेब आपण कामाची पाहणी केल्याशिवाय पुढील काम चालू करू नये, तसेच या कामाची ठेकेदाराला कुठलेही बिल अदा करू नये ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही कामात कुठलाही बदल केलेला नाही ठेकेदाराने त्याच्या पद्धतीने काम सुरू ठेवलेले आहे, तरी आपणास विनंती करण्यात येते की सदरचे काम ताबडतोब बंद करावे, तसेच आपल्या विभागामार्फत बेलपिंपळगाव मध्ये जी कामे मंजूर आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करून अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे .

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.