नेवासा – आज सकाळी सकाळी पोलीस जय्यत तयारीने आले होते. शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या नियंत्रणाखाली बंदोबस्त नेमण्यात आला होता. बंदोबस्त मध्ये करायच्या कार्यवाही बाबत सकाळी सुरुवातीस सर्व अधिकारी/अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. उद्यापासून आवश्यकता पडल्यास आणखी पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येणार असल्याचे नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी कळविले आहे.

पोलीस उप अधीक्षक 1
पोलीस निरीक्षक 1
सहाय्यक पोलीस निरीक्षक 1
पोलीस उपनिरीक्षक 4
पोलीस अंमलदार 35
होमगार्ड्स 20
दंगा नियंत्रण पथक (राईट कंट्रोल पोलीस- आरसीपी) 20 जवान
असे एकूण 80 जवान नेमण्यात आले होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.