ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
गुन्हा

नेवासा – तालुक्यातील चिलेखनवाडी येथे रस्त्याच्या कडेची टपरी मागे घेत असल्याच्या कारणातून झालेल्या वाद प्रकरणी एक फिर्याद दाखल झाल्यानंतर दुसऱ्या बाजूच्या फिर्यादीवरुनहीं गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी की, टपरी मागे घेण्याच्या वादातून वृद्धाला धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्षा संतोष तागड (वय ३८) रा. अंतरवली यांच्या फिर्यादीवरुन अॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करु तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या कारणावरुन सिद्धार्थ राजेंद खंडागळे, राजेंद्र प्रभाकर खंडागळे, प्रभाकर अर्जुन खंडागळे व भास्कर प्रभाकर खंडागळे (सर्व रा. चिलेखनवाडी ता. नेवासा) यांचेवर गुन्हा रजिस्टर नं. ४१६/२०२५ . बीएनएस कलम ३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले की, अतिक्रमणाची नोटीस आल्याने रोडलगतची टपरी मागे घेत असताना आरोपी म्हणाले की, तुम्ही टपरी मागे घेवू नका.

गुन्हा

ही जागा आमची आहे. यावर फिर्यादी समजावून सांगत असताना त्याचा राग येवून फिर्यादीस शिवीगाळ करुन फिर्यादीचे पती व सासरे यांना म्हणाले, तुम्ही परंत आमचे नादी लागाल तर आम्ही तुमच्याविरुद्ध अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल करू असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी.. पुढील तपास पोलीस नाईक श्री. काळोखे हे करत आहेत.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!