ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
जनकल्याण

नेवासा – नेवासा येथील जनकल्याण पतसंस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे नेवासा येथील मोहिनीराज मंदिर येथे धर्माचार्य संपर्क प्रमुख श्री. सतीश मुळे व सुरजितसिग सचदेव  यांच्या  हस्ते व  सामाजिक कार्यकर्ते संचालकांच्या उपस्थितीत नुकतेच  प्रकाशन करण्यात आले. यावेळी जनकल्याण पतसंस्थेचे चेअरमन महेश मापारी  यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले पतसंस्थेच्या वीस वर्षाच्या यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा त्यांनी उपस्थित सभासद व हितचिंतकासमोर मांडला. जनकल्याण पतसंस्थेने गेल्या वीस वर्षांपासून सभासदांचा विश्वास संपादन केला तो जपला म्हणूनच आज पतसंस्थेची उत्कर्षाकडे वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

जनकल्याण

श्री क्षेत्र नेवासा येथील श्री मोहीनीराज मंदिरात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी धर्माचार्य संपर्क प्रमुख श्री. सतीश मुळे व सुरजितसिग सचदेव यांच्या समवेत नगराध्यक्ष सतीश पिंपळे, पतसंस्थेचे मुख्य प्रवर्तक रविंद्र महाजन,अध्यक्ष महेश मापारी,उपाध्यक्ष अभय गुगळे,किरण घोडेकर, शशिकांत नळकांडे, अभय मुथ्था,दत्तात्रय तागड,प्रविण मापारी,पत्रकार अशोक डहाळे,दिनेश व्यवहारे,राजेंद्र रासने,अरविंद मापारी,कृष्णाजी डहाळे ,डॉ.शंकर शिंदे ,सुधीर बोरकर,अशोक ताके,

जनकल्याण

मनोज पारखे,अतुल सोनार,सागर गांधी,विठ्ठल मैदाड,किशोर सराफ,ज्ञानेश कोरके,विनायक नळकांडे,अभिजीत अष्टेकर,वैजीनाथ नळकांडे,राजेंद्र कडु,अंबादास ईरले,नितीन देशमुख,कैलास कुभंकर्ण,राजेंद्र मुथ्था,गणेश कोरेकर,जयकुमार गुगळे,नितीन खंडाळे,प्रसाद पाठक,मिलींद मापारी,अरविंद गायकवाड,मिलिंद नागे, रमेश शिंदे,संदीप आलवणे उपस्थित होते. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष महेश मापारी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले पतसंस्थेचे व्यवस्थापक सचिन गव्हाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

newasa news online
जनकल्याण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जनकल्याण
जनकल्याण
जनकल्याण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जनकल्याण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!