ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पोलीस

नेवासा – पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांच्या पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या आदेशावरून अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.अधिकारी व अंमलदार यांना दाखल गुन्ह्याचा तपास मुदतीत व वेळेत करावा,अवैध धंद्यावर छापे टाकुन ते समुळ नष्ट करावे व कारवाई करावी,अवैध शस्त्रे बाळगणा-यांचा शोध घेऊन त्यांचेवर कायदेशिर कारवाई करावी,दाखल गुन्ह्यातील आरोपींवर वेळेत प्रतिबंधक कारवाई वेळेत करावी, फरारी आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडावे व पुढील कारवाई करावी,हद्दीत वेळोवेळी पेट्रोलींग करून गुन्हे प्रतिबंध करावा,कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची दक्षता घ्यावी. अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलीस

बदली झालेले अधिकारी व अंमलदार खालील प्रमाणे
पोसई संदीप ढाकणे -पाचेगाव बेलपिंपळगाव बिट
पोसई विजय भोंबे -प्रवरासंगम दुरक्षेत्र
पोसई शैलेंद्र ससाणे कुकाणा दुरक्षेत्र
पोसई विकास पाटील तपास पथक (SRPF ट्रेनिंग संपल्यानगर)
सहा.फौजदारी. बी. जी.नागरगोजे-प्रवरासंगम दुरक्षेत्र
पोहेकॉ /628 आर एम केदार-कुकाणा दुरक्षेत्र

पोलीस

पोहेकॉ/2129 एस डी राठोड-भानसाहिवरे, माळीचिंचोरा बीट
पोहेकॉ/2240 एस बी आंधळे-भानसाहिवरे, माळीचिंचोरा बीट
पोना/ 2277 ए एस कुदळे-भानसहिवरे बीट
पोकॉ/597 ए. आर. साळवे-तपास पथक
पोको/826 जी पी पवार-नेवासा टाऊन
पो.कॉ.1127 AC धायतडक-नेवासा टाऊन
पोकॉ/2645 ए एस कर्डिले -प्रवरासंगम दुरक्षेत्र (2 महिने मुदतवाढ

पोलीस
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!