नेवासा – महाराष्ट्र राज्यामध्ये बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्ष कार्यरत आहे. अहिल्यानगर उत्तर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने ज्ञानेश्वर माऊली सांगळे युवक जिल्हाध्यक्ष ऍड. पांडुरंग औताडे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी केल्यानंतर संपूर्ण जिल्हा व तालुका कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे संपूर्ण अहिल्यानगर कार्यकारणी नव्याने जाहीर करण्यात आली आहे यामध्ये नेवासा तालुका आज जाहीर करण्यात आली.

यामध्ये माजी सैनिक जिल्हा प्रमुख म्हणून भाऊसाहेब सोन्याबापु उगले, उपप्रमुख मेजर गोरक्षनाथ काळे, बाबुराव चावरे प्रहार जेष्ठ मार्गदर्शक जिल्हा संघटक जालिंदर पाटील आरगडे, किसान आर्मी प्रमुख रघुनाथ आरगडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाखरे तालुका कार्याध्यक्ष अनिल लक्ष्मण विधाटे धरणग्रस्त तालुकाप्रमुख नागनाथआगळे सोशल मीडिया प्रमुख आदिनाथ नवले, खराडी तालुका संघटक अशोकराव खराडे, संघटक दादा धनगर, युवा तालुका कार्याध्यक्ष रामदास शेळके विकास कोतकर, तालुका उपाध्यक्ष पांडुरंग नवले, नेवासा शहराध्यक्ष रामहरी शिरसाठ तालुका संघटक अमोल जोगदंड तालुका संघटक किशोर पुंड, तालुका संपर्कप्रमुख संतोष मिसाळ, तालुका सरचिटणीस गणेश जामदार,

तालुका सहयोजक चंद्रकांत कदम युवा उपाध्यक्ष संदीप गोरे, जिल्हा संयोजक मधुकर शिंदे, शेतकरी आर्मी संघटक संजय भणगे, युवक तालुका उपाध्यक्ष सचिन साबळे तालुका सरचिटणीस दत्तात्रय देवडे , युवा संपर्कप्रमुख अरविंद आरगडे, युवा तालुका सहसंपर्कप्रमुख शशिकांत चावरे,रमेश शिरसाठ प्रहार ग्रामीण संपर्कप्रमुख श्याम लिपने, युवक सोशल मीडिया प्रमुख संदीप जाधव, प्रहार सैनिक प्रताप उभेदळ, यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारणीस जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे ऍड. पांडुरंग औताडे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले यांना शुभेच्छा दिल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.