श्री मधमेश्वर पतसंस्थेच्या कार्यालयामध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नूतन संचालक मंडळाचा ह.भ.प वेदांतचार्य देविदास महाराज म्हस्के यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला .नवीन संचालक मंडळास पुढील वाटचालीस म्हस्के महाराजानी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दत्तात्रय सोनवणे, ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त माऊली शिंदे महाराज, इंजिनीयर सुनील वाघ साहेब, डॉक्टर निलेश लोखंडे, ए डी सी सी बँकेचे मॅनेजर फटांगरे साहेब,मनोज पारखे, महेशराव मापारी, अभिजीत मापारी,राजेंद्र लोखंडे, दत्तामामा गडाख,श्रीकांत सोनवणे,जयदीप जामदार,योगेश कोलते, आबा तोगे,चांगदेव दाणे,सतीश पंडूरे,अनिल निकम, मंगेश दुधे,आण्णा जाधव,दामोधर पवार,राम गडाख,राजू कडू इ उपस्थित होते.

मधमेश्वर पतसंस्थेचे सचांलक मंडळ खालील प्रमाणे चेअरमन पदी श्री रणजीत दत्तात्रय सोनवणे, व्हॉइसचेअरमन पदी श्री संतोष तुकाराम घोरपडे, नूतन संचालक भाऊसाहेब थिटे, संतोष पाटील, संदीप सरकाळे, संतोष चव्हाण, काशिनाथ कदम, निलेश कदम, अशोक वैद्य, संचालिका मंगलताई जाधव, लक्ष्मीबाई गडाख संचालक मंडळास पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा दिल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.