कुकाणे – नेवासे तालुक्यातील कुकाणे येथील आदित्य गणेश पवार याने सी. ए. परीक्षेत यश मिळवले. याबद्दल त्याचा समता परिषदेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी समता परिषद जिल्हाऊपअध्यक्ष राहुल जावळे , ईनुस भाई नालबंद, बंडु भागवत ,सुभाष शेठ चौधरी, बाळासाहेब जाधव ,अण्णासाहेब गायकवाड यांनी आदित्यचे अभिनंदन केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.