सुरेगाव गंगा येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्त धार्मिक कार्यक्रम व शिवलीला पारायण सुरू.
नेवासा – तालुक्यातील श्री क्षेत्र सुरेगाव गंगा हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले गाव आहे येथे हजारो वर्षांपूर्वीचे सिद्धेश्वर महादेवाची प्राचीन…