प्रयागराज येथील गंगा यमुना पवित्र संगमावरील गंगा यमुनेचे पाणी भरलेले जलकुंभ दर्शनासाठी आपल्या दारी येणार
नेवासा – ज्या भाविकांना प्रयागराज गंगा यमुना संगम येथे प्रयागराज कुंभमेळ्यासाठी जाता आलं नाही,अशा सर्व श्रद्धावान भाविक भक्तांनी महाकुंभ पर्वाच्या…