सोनई – खेडले परमानंद येथील सौ रखमाबाई सूर्यभान आघाव यांचे १ मार्च रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी .पहाटे ५.३० वा वाजता दुःखद निधन झाले.प्रगतशील शेतकरी सूर्यभान वाघोजी आघाव यांच्या त्या पत्नी होत्या तर आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ आघाव व पोपटभाऊ आघाव यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्या पश्चात मुलगी शोभा फुंदे , सुना , नातवडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने खेडले परमानंद व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.