नेवासा : ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धा परीक्षा सारखे खडतर क्षेत्र निवडत राज्यातून एनटीडी संवर्गातून पहिल्या क्रमांकाचे उतरण होण्याचा बहुमान मिळवणारे व नेवासे पोलीस स्टेशनला परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून परभारती घेतलेले संतोष खाडे यांनी ईद रामनवमी चे उत्सवात कौशल्य पूर्णपणे कर्तव्य पार पडले तसेच परिसरातील गुन्हेगारीवर अल्पावधीतच जरब निर्माण केल्याबद्दल आज शहरातील नागरिक व भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील इंजिनियर सुनीलराव वाघ अशोक ताके, माजी नगरसेवक लक्ष्मण दाणे, मनोज भोसे यांनी श्री खाडे यांच्या कौतुकास्पद कामगिरीची दखल घेत सन्मान केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.