Ajit Pawar : शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट

Mahayuti Cabinet allocation : महायुती सरकारचा शपथविधी आज आझाद मैदानावर होणार आहे. मात्र, महायुती सरकारमध्ये कोणाची खाती कोणाच्या वाट्याला येणार, हे स्पष्ट नाही.अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत भाजपसमोर एक अट ठेवली. Ajit Pawar : महायुती सरकारचा बहुचर्चित शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होऊ घातला आहे. तत्पूर्वी आदल्या रात्री मुंबईत महायुतीच्या … Continue reading Ajit Pawar : शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट