नेवासा – इच्छा फाउंडेशन व नेवासा तालुका सराफ सुवर्णकार असोसिएशन तसेच न्यू फ्रेंडस कला,क्रिडा व सांस्कृतिक मंडळ,मुकींदपुर यांचे संयुक्त विद्यमाने नेवासा फाटा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात १४ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इछुक रक्तदात्यांनी या भव्य रक्तदान शिबिराचा लाभ घेऊन समाजसेवेस हातभार लावावा, असे आवाहन इच्छा फाऊंडेशनच्या अध्यक्षा मनिषा देवळालीकर,सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विजय दहिवाळकर आणि न्यू फ्रेंडस कला,क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष पोलीस पाटील आदेश साठे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी मो.क्रं.९८२२२४८४६२/मो.क्रं.९६२३४८८३६४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.