ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

नमाज

गणेशवाडी – सोनई मधील इदगा मैदानावर ईद उल फित्र गुरुवारी सकाळी साजरी करण्यात आली सकाळी मुस्लिम धर्मीयांच्या वतीने ईद निमित्त सामुदायिक नमाज इदगा मैदानावर साजरी करण्यात आली मुस्लिम धर्मीयांचे पवित्र स्थळ असलेल्या मक्का मदिना येथे बुधवारी ईद साजरी करण्यात आली रमजान महिन्याचे 30 उपवासानंतर गुरुवारी संपूर्ण देशामध्ये व राज्यांमध्ये ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी हिंदू धर्मीयानी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ईदगा मैदानावरती युवा नेते प्रकाश भाऊ शेटे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय जगताप सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके फोटोग्राफर संतोष तेलोरे आदी उपस्थित होते यावेळी सोनई पोलीस ठाण्याकडून चौक बंदोबस्त ठेवण्यात आला

नमाज
नमाज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

नमाज
नमाज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

नमाज
Share the Post:
error: Content is protected !!