ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

घोडेश्वरी

सोनई – राज्यभर प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव ता नेवासा येथिल श्री घोडेश्वरी देवीचा यात्रा उत्सव उत्सवात सुरू असून सांस्कृतिक
व धार्मिक व इतर कार्यक्रमांची रेलचेल आहे. सोम दि 29 एप्रिल 2024 रोजी आ शंकरराव गडाख यांनी श्री घोडेश्वरी यात्रा उत्सवात भेट देऊन श्री घोडेश्वरी देवीचे दर्शन घेतले व उपस्थित भाविक ,यात्रेकरू यांचेशी संवाद साधला. याप्रसंगी बोलतांना आ शंकरराव गडाख म्हणाले विविध धार्मिक व जुन्या परंपरा जपणारे घोडेगाव हे गाव आहे.

घोडेश्वरी

घोडेगावचा यात्रा उत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे. घोडेगाव ग्रामस्थ एकत्र येऊन अनेक वर्षांपासून यात्रा उत्सव भव्य ,दिव्य पणे साजरा करतात ही बाब कौतुकास्पद अशीच आहे. यात्रा उत्सवामुळे छोटे,मोठे व्यापारी,दुकानदार यांच्या अर्थकारणाला गती मिळते गावाचा एकोपा टिकून राहतो असे आ शंकरराव गडाख म्हणाले व यात्रा उत्सवास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी घोडेगाव येथील ग्रामस्थ,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घोडेश्वरी
घोडेश्वरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

घोडेश्वरी
घोडेश्वरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

घोडेश्वरी
Share the Post:
error: Content is protected !!