ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महाराष्ट्र दिन

नेवासा – तालुक्यातील मक्तापूर ग्रामपंचायत मध्ये महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ध्वजारोहण सरपंच सुशीलाताई लहारे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मक्तापूर जिल्हा परिषद शाळेत ही महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला यावेळी पालक दीपक कडू शालेय व्यवसाय समितीचे अध्यक्ष व मराठा सुकाना समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, मुख्याध्यापक सुभाष चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

महाराष्ट्र दिन

यावेळी नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, पोलीस पाटील अनिल लहारे ,सरपंच सुशीलाताई लहारे , उपसरपंच गोरक्षनाथ बर्डे, ग्रामसेवक दत्तात्रय गर्जे, अनिल गोरे ,सुनील साळवे ,अशोक साळवे, तन्मय पांडागळे ,सुदाम गोरे ,जगन्नाथ बर्फे, सुनील गोरे, सचिन साळवे ,सचिन लहारे ,मनोज झगरे ,आजिनाथ झगरे ,दीपक शिंदे, दीपक बर्डे ,योगेश कांगुणे, सचिन गायकवाड ,पोपटराव भागवत ,अंशा बापू नवघरे, मार्केट कमिटी संचालक भारत काळे ,पप्पू साळवे ,प्रदीप साळवे, मयूर साळवे ,अक्षय मगर ,जोईल साळवे, गोरक्षनाथ नवघरे ,शकीर इनामदार ,ज्येष्ठ नागरिक अंबादास कांगणे, रामदास कांगणे ,हरिभाऊ कोळेकर तसेच मक्तापूर ग्रामस्थ उपस्थित होते .

newasa news online
महाराष्ट्र दिन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महाराष्ट्र दिन
Share the Post:
error: Content is protected !!