ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

वृक्षारोपण

नेवासा- दिनांक ९ जुलै 2023 रोजी पसायदान सामाजिक संस्था पाचेगाव येथे एका वृक्षारोपण व ग्रामविकास मार्गदर्शन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री. डॉ. शामसुंदरजी पालीवाल हे येत आहेत. श्री. पालीवाल यांनी राजस्थान येथील पिपलांत्री या गावात 2 दशके पर्यावरण, ग्रामविकास, रोजगार व महिला सक्षमीकरण अशी कामे करून आदर्श गाव स्थापित केले. त्यांना या कार्यामुळे भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

वृक्षारोपण


तसेच पाचेगाव येथील या कार्यक्रमाला मा. डॉ. गिरीशजी कुलकर्णी (संस्थापक- स्नेहालय), मा. adv. श्यामजी आसावा (कायदेतज्ज्ञ व जनांदोलक), मा. सुधीरजी पाटील (प्रांताधिकारी- नगर), मा. संजयजी बिरादार( तहसीलदार- नेवासा), मा. संजयजी लखवाल (गटविकास अधिकारी-नेवासा), मा. तुळशीरामजी पालीवाल (सामाजिक कार्यकर्ते) हे प्रमुख देखील उपस्थित असणार आहे.

newasa news online
वृक्षारोपण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

वृक्षारोपण
वृक्षारोपण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

वृक्षारोपण
error: Content is protected !!