ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पुण्यतिथी

नेवासा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ हेडगेवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त नेवासा शहरातील बदामबाई गांधी विद्यालय येथे अभिवादन करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच योगदिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी योग शिक्षिका ज्योती घोलप यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने शिकवत मानवी जीवनातील योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

नंतर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा युवा नेते मनोजआण्णा पारखे यांनी डॉ हेडगेवार यांचा जीवनपट उलगडताना त्यांच्या स्वप्नातील गौरवशाली भारत व त्यासाठी आवश्यक असणारी आदर्श व्यक्तिमत्वाची गरज याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ नाणेकर सर, चौगुले सर, चौधरी सर, नाईक सर, निकाळे सर, एडके सर, शिंदे सर, मरभळ सर, खंडाळे सर, कुलकर्णी सर इ. शिक्षकांसह कर्मचारी उपस्थित होते.

newasa news online
पुण्यतिथी
पुण्यतिथी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पुण्यतिथी
पुण्यतिथी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पुण्यतिथी
error: Content is protected !!