ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

पोलीस

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील दारूअड्ड्यावर सोनई पोलीसांनी छापेमारी करत मुद्देमाल जप्त केला.
पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. १५ एप्रिल रोजी घोडेगाव येथे रोडच्या कडेला एका टपरीच्या आडोशाला देशी दारू व गावठी दारू विक्री होत असल्याचे समजल्याने सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशिष शेळके व त्यांच्या पथकाने छापेमारी करत विना परवाना विक्री होत असलेल्या देशी दारूच्या ७७० रुपये किंमतीच्या ११ बाटल्या जप्त करत कारवाई केली.

पोलीस

सोनई पोलीस ठाण्याचे पो. काॅ महेंद्र पवार यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी बाळासाहेब दशरथ गायकवाड वय. ४२ रा. घोडेगाव याचे विरुद्ध गु. र. नं १७९/२०२४ कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. एस. ए. झांबरे हे करत आहेत..

पोलीस
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस
error: Content is protected !!