ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मांजर

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे उद मांजर हल्यात दोन महीला जखमी झाल्याची घटना घडली आहे.
दि. १८ जुन रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घरात सहा महिन्यांच्या बाळासाहेब दोन महीला आराम करत होत्या अचानक पणे बाहेरील दरवाज्यातून हे उद मांजर आत मध्ये येऊन सुनीता महेश लोहकरे, व शोभा नारायण लोहकरे या दोन महीलांना चावा घेत त्यांना जखमी केले. दैव बलवत्तर म्हणून लहू मुल सुखरूप राहीले. प्रसंगावधान राखत शोभा लोहकरे यांनी त्यास बाथरूम मध्ये बंद केले.

वन विभागास कळवले असता दोन अधिकारी येऊन तेथील उपस्थित लोकांनाच दरवाजा तुम्ही उघडा आम्ही बघतो. त्याला बाहेर सोडून देऊ ते निघून जाईल असा सल्ला दिला व आमचे कडे माणूस नसल्याने आम्ही त्याला पकडु शकत नसल्याचे सांगत त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. जर त्याला मोकळे सोडले तर ते वस्ती वरील लोकांना चावा घेऊन एखाद्याचा जिव पण घेऊ शकते. शेवटी रात्री उशिरा नेवासा येथील वनविभागचे राहुल सिसोदे ज्ञानदेव गाडे व नगर येथुन कर्मचारी आल्यानंतर त्याला पकडून निसर्गाचे सानिध्यात मोकळे करण्यात आले.

मांजर
मांजर
मांजर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मांजर
मांजर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मांजर
error: Content is protected !!