ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शाळा

नेवासा – शहरातील ज्ञानोदय इंग्लिश स्कूल, बदामबाई गांधी शाळा बाहेर काही टवाळखोर हे मुलींची छेड काढत आहेत मुलींना बघुन अश्लील हातवारे करणे, रस्त्यात आडवे उभे राहुन बोलणे, जोरात गाडी चालवुन कट मारणे असे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे.

शाळा

या टवाळखोरांची मुजोरी ही वाढत चालली असून यांना कुणीही हटकले तर चाकुने हल्ला करण्याची धमकी हे देत आहेत सर्व पालकांमध्ये याविषयी मोठा संताप असुन मुलींना शाळेत पाठवण्यास अडचणी येत आहेत शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी या घटना घडत आहेत.

शाळा

शाळेतील शिक्षकांच्याही याबाबत अनेक तक्रारी आहे हा प्रकार गंभीर असून यामुळे भविष्यात मोठी घटना घडु शकते तरी आपण याप्रश्नी जातीने लक्ष घालून या टारगट मुलांचा बंदोबस्त करण्यासाठी पथक नेमावे व या समस्येचे समूळ उच्चाटन करावे अशी मागणी पोलीस निरीक्षक धनंजय यांना दिलेल्या निवेदनात केली आहे यावेळी भाजपा युवा नेते मनोजआण्णा पारखे, आकाश कुसळकर, इश्वर जाधव, निलेश शेंडे, शुभम बेहळे, गणेश गायके, अनिल दारुंटे, नितीन तनपुरे, वैभव दारुंटे, गौरव बेहळे, किरण मिसाळ, संकेत लोखंडे, विश्वजीत कदम आदीसह पालक उपस्थित होते.

newasa news online
शाळा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शाळा
शाळा
शाळा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शाळा
error: Content is protected !!