ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

शाहू महाराज

नेवासा – तालुक्यातील माका येथील मूळा एज्यूकेशन सोसायटीच्या,छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कु . श्रावणी विजय भताने हिने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत ९६.२० % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे . तिच्या या उत्तुंग यशाबद्दल मुळा एज्यूकेशन सोसायटीचे मा उदयन दादा गडाख, डॉ. निवेदिता ताई गडाख,नेहलताई गडारव, तसेच संस्थेचे मा .विनायक देशमुख सर,मा .उत्तमराव लोंढे सर मा .तुवर सर, यांनी अभिनंदन केले तसेच तिच्या यशामध्ये माका विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनवणे डी. आर सर .,पवार एन. आर .,घुले व्ही. डी, खेमनर बी. बी .,चौधर ए. एस., घोडेचोर सर, फुलमाळी आर. बी . नवथर सर, गायके सर, पुंड मामा, मदने मामा आदि सर्वांनी अथक परिश्रम घेतले. या यशाबद्दल सर्वांचे आभार माका ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले .

newasa news online
शाहू महाराज

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शाहू महाराज
शाहू महाराज

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शाहू महाराज
error: Content is protected !!