ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

मारहाण

गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथे शेतीच्या बांदावरुन मारहाण प्रकरणी सात जणांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. ९ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे आपल्या वंजारवाडी येथील गट नंबर.१३२/१ या शेता मध्ये काम करत असताना आरोपी सविता पाराजी ढोबळे, पाराजी नामदेव ढोबळे, नामदेव मारुती ढोबळे, आसराबाई नामदेव ढोबळे,

सुभाष नामदेव ढोबळे, रविंद्र सुभाष ढोबळे, विशाल पाराजी ढोबळे, सर्व रा. जुना वांबोरी रोड सोनई यांनी कोयत्याने व दगडाने मारहाण करत फिर्यादी व त्यांचे पती बाबासाहेब श्रीधर कुरकुटे रा. दत्त नगर सोनई यांना जखमी केले. स़ोनई पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादी वरुन सदर गुन्ह्यातील आरोपी विरूद्ध गु. र. नं. १६९/२०२४ भा. द. वि. कलम १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास स. फौ. के. बि. राख हे करत आहेत.

मारहाण
मारहाण

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मारहाण
मारहाण

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मारहाण
error: Content is protected !!