ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दूध

नेवासा – नेवासा तालुक्यातील बेलपिंपंळगाव येथे आज मंगळवार पासून दुधाला लिटर ला 40₹ भाव मिळावा या साठी गावातील मा उप सरपंच बंडूपंत चौगुले, सामाजिक कार्यकर्ते वसंत कांगूणे, बाबासाहेब रोटे यांनी अमरण उपोषणास सुरुवात केली आहे जो पर्यंत कष्ठ करी दूध उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याच यांनी सांगितले सकाळी गावातील जागृत देवस्थान रोकडोबा हनुमान व महाराष्ट्र चे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांना पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात झाली यावेळी गावातील मा तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे,

सरपंच कृष्णा शिंदे, संदीप कोकणे, रवींद्र गटकळ, सुभाष सरोदे, बाळासाहेब शिंदे, जिल्हा काँग्रेस चे प्रा कार्लस साठे, तंटामुक्ती अध्यक्ष भीमजी साठे, पोलीस पाटील संजय साठे, भागवत चौगुले, मा सभापती वसंत रोटे, राजेंद्र साठे,शिवाजी वरघुडे,किशोर गारुळे,संदीप चौगुले, कैलास शिंदे, राधाकिसन भांड, मच्छिन्द्र शिंदे, रघुनाथ सरोदे, प्रा किशोर गटकलं, बाळासाहेब पुंड, अशोक तरस, अप्पासाहेब शिंदे, सागर शिंदे, गणेश पुंड, नानासाहेब शिंदे, रवींद्र वरघुडे आदी दूध उत्पादक शेतकरी यांनी या उपोषणास पाठिंबा दिला दूध भाव वाढी संदर्भात सुरु असलेल्या ठिकाणी अनेक शेतकरी भेट देत असून या लढ्यात सोबत असल्याच बोलत आहे.

दूध
दूध
दूध

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दूध
दूध

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दूध
error: Content is protected !!