ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

दूध

बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे उद्या 2/7/2024मंगळवार पासून गावातील मा उप सरपंच बंडूपंत चौगुले, सामाजिक कार्यकर्ते वसंत कांगुणे, बाबासाहेब रोटे हे गावातील तीन कार्यकर्ते दूध भाव 40₹लिटर भाव मिळावा या साठी आमरण उपोषणास बसणार आहे , ग्रामीण भागात शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो परंतु दुधाला सध्या 26/27 भाव मिळत असून लिटर मागे देखील 26/27 रुपये खर्च लागत असून कामाचं मोल मिळत नाही, जाणवरंचे खाद्य महाग झाले असून तो खर्च परवडत नाही ,

दूध

त्या मुळे आज दुध उत्पादक शेतकरी आज आत्महत्या करण्याच्या तयारीत असून वास्तविकता पाहता दूध कमी प्रमाणात असून यात भेसळ युक्त दूध बाजारात येत असल्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे त्या मुळे शेतकरी दुधाला भाव मिळाला तर शेतकरी जोमाने दूध व्यवसाय करेल व कोमात जाणारे नागरिक यांचं आरोग्य चांगले राहील या साठी यांनी हे उपोषणास सुरुवात होणार आहे तरी गावातील नागरिक व दूध उत्पादन करणारे शेतकरी यांनी यात सहभागी व्हावे असे मा तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

दूध
दूध
दूध

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

दूध
दूध

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

दूध