ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

निधन

नेवासा – नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथील कलावतीबाई किसन शिंदे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते.
    पानसवाडी येथील कैलासवासी किसन शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.शेतकरी नेते पंढरीनाथ जाधव यांच्या बहिणीच्या त्या सासूबाई होत्या.कलावतीबाई शिंदे यांच्या निधबाबद्दल माजी खासदार यशवंतराव गडाख व आमदार शंकरराव गडाख यांनी दुःख व्यक्त करत  श्रद्धांजली अर्पित केली.

newasa news online
निधन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

निधन
निधन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

निधन
error: Content is protected !!