ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

चेअरमन

नेवासा – नेवासा तालुका लॉयर्स कंझ्युमर को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन पदी ॲड.गोकुळ भताने व व्हाईस चेअरमनपदी ॲड.बाळासाहेब काळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.नेवासा तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नेवासा या कार्यालयाचे अधिकारी श्री ठोंबरे साहेब यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहीले व त्यांना श्री वणवे यांनी मदत केली .सदर निवडी ची सभा नेवासा वकील संघांचे कार्यालयात पार पडली. निवडीची सभा सुरु झाल्यानंतर चेअरमन पदासाठी एकमेव अँड भताने गोकुळ उत्तमराव यांचा एकमेव फॉर्म आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तसेच व्हा.चेअरमन पदासाठी अँड भाउसाहेब बाळदेव काळे यांची निवड करण्यात आली.

चेअरमन

या निवडीस संचालक मंडळ अँड बाळासाहेब चव्हाण अँड. अनंत दरंदले अँड. वसंतराव नवले . अँड उत्कर्षा मोटे. अँड सोमनाथ वाकचौरे अँड. सुभाष सकट अँड. सुदाम ठुबे अँड. रमेश पाठे. हे हजर होते . सदर निवडीचे स्वागत नेवासा वकील संघांचे अध्यक्ष अँड कल्याणराव पिसाळ, तसेच संघाचे नेते जेष्ठ सदस्य अँड गणेशराव निकम, अँड. कैलासराव शिंदे,अँड प्रशांत माकाणे, अँड. प्रदीप वाखुरे, अँड. वैभव वाकचौरे, अँड. काका गायके,अँड.एस एम काळे, अँड एम आर कुटे, अँड बी एस शिरसाठ, अँड माधव काळे उपस्थित होते.

newasa news online
चेअरमन
चेअरमन

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चेअरमन
चेअरमन

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चेअरमन
error: Content is protected !!