ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Loksabha Election

शिर्डी लोकसभा (Shirdi Loksabha Elections) मतदारसंघात सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५५.२७ टक्के मतदान (Voting) झाले. यात सर्वाधिक संगमनेर तालुक्यात ५७.७९ टक्के होते.

Loksabha Election

त्याखालोखाल ५६.७२ टक्के शिर्डी, नेवासा ५६.०९ टक्के, श्रीरामपूर ५४.१८ टक्के, अकोले ५३.९० टक्के आणि कोपरगाव तालुक्यात ५२.९२ टक्के मतदान झाले. यावेळी अंदाजे मतदारसंघातील ०९ लाख ३७ हजार १२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

newasa news online
Loksabha Election

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Loksabha Election
Loksabha Election

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Loksabha Election
Share the Post:
error: Content is protected !!