ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

राहुल जावळे

कुकाणा – मंत्री छगन भुजबळ संस्थापक अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय समता परिषदेच्या उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्षपदी कुकाणा येथील राहुल जावळे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.

समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते व नगर जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे,रावसाहेब जावळे, अब्दुलहाफिज शेख यांचे उपस्थितीत श्री.जावळे यांना हे नियुक्ति पत्र देण्यात आले.

newasa news online
राहुल जावळे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

राहुल जावळे
राहुल जावळे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

राहुल जावळे
error: Content is protected !!