ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

महेश गवळी

पाचेगाव – नेवासा तालुक्यातील निंभारी येथील ग्रामपंचायतीवर आ शंकरराव गडाख यांचे वर्चस्व असणाऱ्या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेश बाळकृष्ण गवळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निंभारी ग्रामपंचायतचे सरपंच इंदुबाई आप्पासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये रोटेशन नुसार महेश बाळकृष्ण गवळी यांची बिनविरोध निवड झाली.

या प्रसंगी ऍड भागतराव शिरसाठ, बाबासाहेब पवार,आप्पासाहेब जाधव,कामगार पोलीस पाटील संतोष पवार,मा सरपंच काकासाहेब पवार, दादासाहेब जाधव, भरत जाधव,बाबासाहेब शिरसाट, विशाल जाधव, प्रकाश पवार, विकास जाधव,कल्याण जाधव, बाळासाहेब जाधव, प्रमोद जाधव, जनार्दन गवळी, नारायण गवळी, भास्कर जाधव,यमाजी जाधव, भाऊसाहेब गर्दे, हरिभाऊ पवार, भाऊसाहेब जाधव, प्रल्हाद गवळी,कल्याण पवार, मोहन गवळी, रामेश्वर गवळी, माऊली डहाळे यांच्या उपस्थितीत पार पडली.

महेश गवळी

यावेळी भागीरथी पवार, इंदुबाई जाधव, सोनाली जाधव, काशिनाथ जाधव, कल्पना जाधव, पल्लवी पवार, रामदास माळी, रावसाहेब गर्दे हे सदस्य यावेळी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संतोष हरिभाऊ खंडागळे यांनी काम पाहिले तसेच बाबासाहेब पवार व वैभव डहाळे यांनी त्यांना सहकार्य केले. नवनिर्वाचित उपसरपंच महेश गवळी यांचे नामदार शंकरराव पाटील गडाख यांनी अभिनंदन केले.

महेश गवळी
महेश गवळी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

महेश गवळी
महेश गवळी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

महेश गवळी
error: Content is protected !!